शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शेतकरी कुटुंबातील नववधू हेलिकॉप्टरमधून सासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 17:10 IST

राहाता तालुक्यातील साकुरी येथील शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना झाली. यामुळे हा विवाह सोहळा चांगलचा चर्चेत आहे.

अहमदनगर : राहाता तालुक्यातील साकुरी येथील शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना झाली. यामुळे हा विवाह सोहळा चांगलचा चर्चेत आहे.साकुरी येथे दंडवते यांची मुलगी अंजलीचा विवाह सोहळा काल थाटात पार पडला. साकुरी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात दंडवते आणि धानोरे (ता.शिरूर) येथील डफळे परिवारातील वधुवराचा लग्नसोहळा काल पार पडला होता. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अचानक हेलिकॉप्टर मंगल कार्यालयासमोरील मैदानावर उतरले आणि व-हाडी मंडळी आणि नातेवाईकांमध्ये कुतूहल पहावयास मिळाले. दंडवते परिवार आणि डफळे परिवार सधन आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. मी आमच्या परिवारातील पहिली मुलगी आहे आणि परिवाराने माझी हवाई सफरीची इच्छा पुर्ण केल्याने मनस्वी आनंद होत आहे अस अंजलीने सांगितले तर वर राहुल याने अंजलीच्या परिवाराचे या अनोख्या भेटीच स्वागत करत धन्यवाद मानले. दंडवते हे सधन शेतकरी असल्याने त्यांनी लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिले. अंजली आणि तिच्या पतीने साकुरी ते शिरूर अशी हवाई सफर केली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता