शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; राज्यभरातील शेतकरी पुणतांब्यात दाखल

By admin | Updated: May 26, 2017 14:01 IST

शुक्रवारी सकाळीच पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव येथील शेतकरी पुणतांबा येथे दाखल झाले आहेत़

आॅनलाईन लोकमतराहाता, दि़ 26 - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी गुरुवारपासून सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे़ शुक्रवारी सकाळीच पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव येथील शेतकरी पुणतांबा येथे दाखल झाले आहेत़ १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ तत्पूर्वी सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी पुणतांबा शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे़ संपादरम्यान मुंबईला जाणारा भाजीपाला अडविण्याचा इशारा शेतकऱ्यांनी पुणतांबा येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनात दिला आहे़ किसान क्रांतीचे राज्य प्रवर्तक धंनजय जाधव, कृषी कन्या प्रियांका जोशी, विजय जाधव, डॉ़ अजित नवले, मंगला चव्हाणके, सिमा नरवडे, अजित ढवळे, सोनाली गमे, अनिल घनवट आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे़ या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगरसह पुणे, जळगाव, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांमधील शेतकरी पुणतांबा येथे दाखल होत आहेत़ त्यामुळे या आंदोलनाची धार पुढील दोन दिवसात वाढणार आहे़ दरम्यान आज खासदार सदाशिव लोखंडे आंदोलकांची भेट घेणार आहेत़ तर ३० रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांची चर्चा करणार आहेत़