शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना

By शिवाजी पवार | Updated: March 18, 2023 19:12 IST

मृत व्यक्तीचे नाव राजू नामदेव मोरे (वय ५०) असे आहे. दुपारी पावणे पाच वाजता ही दुर्घटना घडली.

श्रीरामपूर - शनिवारी दुपारी श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या पावसात वीज कोसळून भोकर येथील एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली.

मृत व्यक्तीचे नाव राजू नामदेव मोरे (वय ५०) असे आहे. दुपारी पावणे पाच वाजता ही दुर्घटना घडली. अंगावर वीज पडल्याने मोरे हे जखमी झाले होते. त्यांना स्थानिक लोकांनी तातडीने श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला. वीज कोसळून मोरे यांची एक गायदेखील यावेळी दगावली.   दरम्यान, शनिवारी तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. श्रीरामपूर शहरात गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास पाऊस पडला. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता. काढणीला आलेल्या गहू तसेच द्राक्ष बागांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी