शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्र देऊन फायनान्स कंपनीला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:47 IST

वाहन खरेदीसाठी वित पुरवठा करणाऱ्या येथील चोलामंडल इन्वेस्टमेंट फायनान्स कंपनीला ट्रॅक्टरचे बनावट कागदपत्रे सादर करून ६ लाख १२ हजार रुपयांना गंडा घातला़

अहमदनगर : वाहन खरेदीसाठी वित पुरवठा करणाऱ्या येथील चोलामंडल इन्वेस्टमेंट फायनान्स कंपनीला ट्रॅक्टरचे बनावट कागदपत्रे सादर करून ६ लाख १२ हजार रुपयांना गंडा घातला़ याबाबत कंपनीच्यावतीने सचिन सूर्यकांत दहातोंडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़पोलिसांनी रामदास आबाजी बनसोडे, सुरज रामदास बनसोडे व योगेश भाऊसाहेब आढाव (रा़ तिघे मातावली ता़ आष्टी जि़ बीड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ रामदास व सुरज बनसोडे याने मार्च २०१६ मध्ये ट्रॅक्टरवर ४ लाखांचे लोण घेण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला़ यासाठी योगेश आढाव जामिनदार झाला़ कंपनीने बनसोडे याला कर्ज दिले़ त्याला ४८ महिन्यांत या कर्जाची परतफेड करायची होती़ कर्जदाराने मात्र एकही हप्ता भरला नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या पत्यावर भेट दिली तेव्हा अशा नावाचे तेथेही कोणीही राहत नसल्याचे समोर आले तसेच कर्ज घेण्यासाठी सादर केलेले सर्व कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले़याबाबत कंंपनीने येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात फसवणूक करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस