शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
4
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
5
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
6
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
7
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
9
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
10
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
11
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
12
Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
13
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
14
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
15
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
16
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
17
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
18
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
19
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
20
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

गर्भवती महिलेचा मुलासह छतावरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:58 IST

शिडीर्तील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन पडून गर्भवती आई आणि चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना आज घडली.

शिर्डी : शिडीर्तील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन पडून गर्भवती आई आणि चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना आज घडली. हा घातपात असल्याचा संशय मयत वैशाली साईदास शिंदे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.आज दुपारच्या सुमारास गर्भवती असलेली वैशाली शिंदे आणि मुलगा अथर्व शिंदे घराच्या छतावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी आणले. हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले आहे. मयत वैशालीचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असुन या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मयत वैशालीचे नातेवाईक करत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी