शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका आयुक्तांच्या नावे फेक व्हॉट्सॲप अकाउंट, आर्थिक फसवणुकीपासून सावधान

By अरुण वाघमोडे | Updated: July 31, 2023 23:31 IST

दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील काही अधिकारी कर्मचारी तसेच परिचित व्यक्तींना व्हॉट्सॲपवर आयुक्त डॉ. जावळे यांच्या नावे मेसेज आले.

अहमदनगर: महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेक व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून अनेकांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. या बनावट अकाउंटवरून मेसेज आला तर कुणीही आर्थिक देवान घेवान करू नये, असे आवाहन डॉ. जावळे यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील काही अधिकारी कर्मचारी तसेच परिचित व्यक्तींना व्हॉट्सॲपवर आयुक्त डॉ. जावळे यांच्या नावे मेसेज आले. त्या व्हॉट्सॲप  अकाउंटच्या डेक्सटस्टॉप प्रोफाईलला जावळे यांचा फोटो होता. मात्र, हा नंबर जावळे यांचा नसल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. या फेक अकाउंटबाबत मनपाचे प्रसिद्धीप्रमुख शशिकांत नजान यांनी ही बाब जावळे यांच्यासह मनपातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून दिली. 

सदर बनावट अकाउंटवरून हिंदीतून मेसेज येतात. तसेच सुरूवातील अस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. त्यानंतर पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे अशा फसव्या मॅसेजपासून सर्तक राहून कुणीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन आयुक्त जावळे यांनी केले आहे. दरम्यान, माझे नाव व फोटोचा वापर करून बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार केलेबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे डॉ. जावळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर