शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरण्याच्या वादातून महिलेस मारहाण करणा-यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:18 IST

मोटार चालु करुन पाणी का भरले या कारणास्तव झालेल्या भांडणातुन महिलेस जबर जखमी करणा-या आरोपीस नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. टिकले यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

नेवासा : मोटार चालु करुन पाणी का भरले या कारणास्तव झालेल्या भांडणातुन महिलेस जबर जखमी करणा-या आरोपीस नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. टिकले यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील वनिता खरात हिने शेजारी राहणा-या आरोपी रोहिदास बनकर याच्या भावाच्या सांगण्यावरून मोटार चालु करुन पाणी भरण्यास सुरवात केली असता आरोपी रोहिदास बनकर व त्याची पत्नी यांनी वनिता खरात यांना काठीने मारहाण करून जखमी केले व शिविगाळ केली. त्याबाबत वनिता खरात हिने नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गु .र.नं.७९ /२०१५ चा भा.द.वि.कलम ३२५ ,३२३ ,५०४ ,५०६ कलमा अन्वेय गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डि.बी.कांबळे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले होते.खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी रोहिदास बनकर यास शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल एम.आर.नवले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा