शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या प्रांताधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:04 IST

बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला.  गाडेकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अहमदनगर : बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (28 जानेवारी) घडली आहे. गाडेकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्याच्या अंगावर डंपर घालून दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फोडून नुकसान केले. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद रस्त्यावरील तपोवन महालाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डंपर चालकासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर