शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी बॅक वॉटरचा वीजपुरवठा आठ तास करा - प्रवरासंगम येथे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:46 IST

: जायकवाडी बॅक वॉटरचा वीजपुरवठा आठ तास करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आज सकाळी १० वाजता नगर- औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे सर्व पक्षीयांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले

नेवासा : जायकवाडी बॅक वॉटरचा वीजपुरवठा आठ तास करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आज सकाळी १० वाजता नगर- औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे सर्व पक्षीयांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.जायकवाडी बॅकवॉटरचा वीजपुरवठा आठ तास करा. असे न झाल्यास आम्ही शेतक-यांसह सर्वपक्षीयांना बरोबर घेऊ पेटून उठू तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी बोलतांना दिला.       यावेळी झालेल्या रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व विठ्ठलराव लंघे यांनी केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, कॉ.बाबा आरगडे, अंबादास कोरडे, दादासाहेब गंडाळ, अशोक ढगे, दादासाहेब चिमणे, संतोष गव्हाणे, राजेंद्र मते यांनी भाषणाद्वारे सरकारवर चौफेर हल्ला चढवून आठ तास पूर्ण दाबाने विजेची मागणी केली. अर्धा तास सुरू असलेल्या रास्तारोको प्रसंगी निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगर - औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथील रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा यावेळी लागल्या होत्या.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर