शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:33 IST

जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे

म्हैसगाव (ता.राहुरी): जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये म्हैसगाव, बारागाव नांदूर , ब्राह्मणी, देसवंडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, दरडगाव थडी ,गंगापूर, तमनर आखाडा, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक या गावांचा समावेश आहे.या निवडणुकीमध्ये सरपंच पद जनतेतून निवडले जाणार आहे. त्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवगार्साठी म्हैसगाव , मोमीन आखाडा , देसवंडी. अनुसूचित जातीसाठी घोरपडवाडी ( महिला), बारागाव नांदूर (महिला) , दरडगाव थडी (खुले). नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तमनर आखाडा , गंगापूर, धामोरी बुद्रुक, ब्राह्मणी. अनुसूचित जमातीसाठी धामोरी खुर्द असे सरपंच पदासाठी आरक्षण असणार आहे. यामध्ये म्हैसगाव, मोमीन आखाडा, देसवंडी, घोरपडवाडी, धामोरी खुर्द व दरडगाव थडी ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी ९ सदस्य आहेत. बारागाव नांदूर व ब्राह्मणी ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी १७ सदस्य, तमनर आखाडा, धामोरी बुद्रुक व गंगापूर ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी ७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरूउमेदवारी अर्ज भरण्यास ७ मे पासून सुरवात झाली असून १२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १४ मे ला अर्ज छाननी तर १६ मे पर्यंत अर्ज मागे घेता येईल. २७ मे रोजी मतदान होऊन २८ मे रोजी निकाल घोषित केला जाईल. उमेदवारी अर्ज आॅनलाइन पध्दतीने भरावयाचे आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी