शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न फसला : श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:47 IST

तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका नराधम पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.

श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका नराधम पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. अल्पवयीन मुलीचे दोन लाख रुपये घेऊन एका वयोवृद्ध माणसाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न या नराधम पित्याने केला होता. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पित्यास अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, या नराधमास दोन बायका आहेत. इयत्ता नववीत शिकणा-या स्वत:च्या मुलीला हा सातत्याने त्रास देत होता. याबाबत मुलीने आईसह नातेवाईकांना कल्पना दिली पण कोणीच दखल घेतली नाही. त्यानंतर दोन लाख घेऊन या मुलीचा विवाह परस्पर कर्जत तालुक्यातील एका वयोवृद्धाशी निश्चित केला. वृध्द नवरदेवाने पत्रिकाही छापायला टाकल्या होत्या. मुलीने मुंबई येथील एका सामाजिक संस्थेकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत नराधम पित्याला बेड्या ठोकल्या. या आरोपीन केलेल्या कृत्याची कबुली दिली असून लग्न ठरलेल्या वृध्दाचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा