शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘मेमरी क्लिनिक’ सुरु

By साहेबराव नरसाळे | Updated: September 21, 2018 11:54 IST

स्मृतीभ्रंश आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : स्मृतीभ्रंश आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे विसराळूपणावर आता शासकीय उपचार मिळणार आहेत.केंद्र सरकारने १९८२ पासून देशभरात नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरु केला़ त्यानुसार महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरु करण्यात आली.  मात्र, जिल्हास्तरावर या आजाराचे निदान आणि उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे स्मृतीभं्रश आजाराचे प्रमाण वाढत होते. रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते किंवा वरील मनोरुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत होते. त्यामुळे ७ जानेवारी रोजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह आरोग्य सहसंचालकांच्या झालेल्या बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जागतिक स्मृतीभ्रंश दिनाचे औचित्य साधून हे मेमरी क्लिनिक सुरु करण्यात येत आहेत. रुग्णांची प्राथमिक तपासणी करून आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना औषधेही जिल्हा रुग्णालयातून पुरविले जातील.

00 प्रत्येक मेमरी क्लिनिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, फिजिशीयन अशा तीन तज्ज्ञांचे पॅनल नियुक्त करण्यात आले आहे.00 त्यांच्या मदतीसाठी मनोविकार परिचारिका, मनोविकार क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, आहारतज्ज्ञ असणार आहेत.

एडीआयने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये भारतात ४१ लाख लोक स्मृतीभ्रंश आजाराने ग्रस्त आहेत. मात्र, केवळ १० टक्के रुग्ण या आजारावर उपचार घेऊ शकतात.  आता राज्यातील प्रत्येक जिल्हा पातळीवर मेमरी क्लिनिक सुरु झाल्यामुळे अशा रुग्णांना उपचार मिळणे सोपे होणार आहे. -डॉ. अशोक कराळे, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय