शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

मुळा धरणातील पाणीसाठा खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:28 IST

सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. 

राहुरी : सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ७ हजार ००० दलघफु पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दलघफु पाणी मृत स्वरूपात आहे.  याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे अवर्तन १ हजार ६५२ क्युसेकसने सुरू आहे. डाव्या कालव्यातुन २८० क्युसेकसने पाण्याचे अवर्तन शेतीसाठी सुरू आहे. मुळा धरण धरण गेल्या दोन वर्षात पुर्ण क्षमतेने भरल्याने नदी पात्रातुन पाणी सोडण्यात आले होते. दोन्ही कालव्यातून शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. जुलै महीन्यापर्यंत पिण्यासाठी पुरेल इतके पाणी धरणात शिल्लक आहे. जुलैच्या पहील्या आठवड्या मुळा धरणाकडे पाणी आवक सुरू होते. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर दरवर्षी त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येतात. यंदाही पाणी खाली गेल्यानंतर पिण्याच्या पाणी योजना अडचणीत येऊ लागल्या आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी