शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहत्यात लग्न समारंभातून तीन लाखांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:55 IST

लग्न संमारंभातून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना राहाता शहरातील कुंदन लॉन येथे ५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

राहाता : लग्न संमारंभातून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना राहाता शहरातील कुंदन लॉन येथे ५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. राहाता पोलिसात मंजुषा नरेद्र कुलकर्णी ( वय ५०, रा.औरागांबाद) या महिलेने फिर्याद दिली आहे. ५ डिसेंबर रोजी राहाता येथे आमच्या नात्यातील लग्नसंभारंभाकरीता कुदंन लॉन या ठिकाणी आले होते. लग्नसंभारंभा दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मी एका खुर्चीवर बसले असताना माझ्या जवळील दोन पर्स होत्या. त्यात १७ तोळे सोने, रोख दहा हजार रुपये असा तीन लाख रुपयांचा ऐवज होता. या पर्स माझी नजर चुकवून लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या, असे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राहाता पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहे. 

टॅग्स :rahaataराहाताCrime Newsगुन्हेगारी