शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नसल्याने विवाहितेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:14 IST

मुलबाळ होत नसल्याने नगर तालुक्यातील बुरूडगाव येथे विवाहितेची तिच्या सासरच्या नातेवाईकांनी हत्या केली असल्याचे समोर आले आहे.

अहमदनगर : मुलबाळ होत नसल्याने नगर तालुक्यातील बुरूडगाव येथे विवाहितेची तिच्या सासरच्या नातेवाईकांनी हत्या केली असल्याचे समोर आले आहे. सीमा सचिन म्हस्के (वय ३२) असे मयत महिलेचे नाव आहे.याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ अदिनाथ फकिरचंद नरवडे (वय २५ रा. पिंपरी घुमरी ता. आष्टी जि. बीड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मयत महिलेचा पती सचिन रामदास म्हस्के, सासू हिराबाई रामदास म्हस्के, नणंद अर्चना अमोल जोशी व अमोल जोशी यांच्या विरोधात हुंडाबळी कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.सीमा हिचा १६ एप्रिल २०१२ रोजी सचिन म्हस्के याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांनी सीमा हिच्या सासरच्या नातेवाईकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. स्कार्पिओ गाडी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणावेत व मुलबाळ होत नसल्याने पती व सासू तिला वारंवार त्रास देत होते़ ही बाब सीमा हिने तिच्या माहेरी सांगितली होती. रविवारी सीमा हिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले तेंव्हा तिचे माहेरचे नातेवाईक तेथे आले त्यावेळी सीमा हिचा मृत्यू झाला होता. तिच्या गळ्यावर जखमा व हातावर सूज होती. पैशासाठी व इतर कारणांसाठीच सीमा हिला तिच्या सासरच्या नातेवाईकांनी ठार मारले असल्याचे नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर