शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा नसल्यामुळे शिर्डी विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे चालवण्यास द्यावे - प्रफुल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:05 IST

शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली.

शिर्डी : शिर्डीला येणा-या भाविकांसाठी विमानतळ सुरू करण्यात आले असून त्यास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली.दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात साईदरबारी हजेरी लावणा-या पटेल यांनी सोमवारी दुपारी सार्इंच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात महाराष्ट्र शासनाची यंत्रणा असफल ठरली असल्याचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहु, महात्मा फुलेंचा महाराष्ट्राला मोठा वारसा असल्याचे सांगत पटेल यांनी काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करत असून सध्याचे सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. हा ध्रुवीकरण करण्याचाच प्रयत्न असल्यांची त्यांनी टिका केली. शेतक-यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतक-यांची कर्ज माफी करून चालणार नाही तर शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देण्याची गरज असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShirdi Airportशिर्डी विमानतळprafull patelप्रफुल्ल पटेल