शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून मंगलबाई बचावल्या, अंदाज चुकल्याने बिबट्या विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 20:54 IST

शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी शिवारात ऊस तोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. मात्र ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या नजीकच्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिका-यांनी तब्बल आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

शेवगाव : तालुक्यातील खामपिंपरी शिवारात ऊस तोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. मात्र ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या नजीकच्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिका-यांनी तब्बल आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.खामपिंपरी शिवारातील पैठण उजव्या कालव्या नजीक असलेल्या वितरीका क्रमांक पाच नजीक किसन पावसे यांच्या शेतात सध्या ऊस तोडणी सुरु आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ऊस तोडणी करणा-या मंगलबाई पवार (रा.लाडजळगाव) यांच्या अंगावर मागील बाजुने आलेल्या बिबट्याने झडप घातली. मात्र याच वेळी ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या जवळच असलेल्या विहिरीत पडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून मंगलबाईचा जीव वाचला. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. खामपिंपरीसह नजीकच्या पिंगेवाडी, मुंगी, हातगाव येथील शेतकरी व नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिक, शेतक-यांनी धावपळ करुन बाज पाण्यात सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.ही माहिती वनविभागाला मिळताच शेवगावचे वनपाल सी.ए. रोडे, पाथर्डीचे एम. बी. राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी विहिरीतील बिबट्याला बाजाच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव