शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नवनागापूर ग्रामपंचायतीला लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:16 IST

लोकसंख्येच्या दृष्टीने नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचार्यांचाही सहभाग आहे.

नवनागापूर : लोकसंख्येच्या दृष्टीने नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचार्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील इतर सर्व कर्मचार्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयही काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.    कोरोनाची साखळी रोखण्यासाठी नवनागापूर ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना राबविल्या असून, याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि.१०) गावात कोरोना तपासणी मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम ऐच्छिक ठेवण्यात आली होती. यात आरोग्य विभागाच्या वतीने ६७ लोकांची  रॅपिड अँटीजेन  टेस्ट  करण्यात आली. यामध्ये दोन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह ९ जण बाधित आढळून आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे यांनी दिली. कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय सोमवारपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस