शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानामुळे शिर्डीतून सलग दोन दिवस विमानसेवा बंद; साईभक्तांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 17:50 IST

शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज २८ विमानांची ये-जा असते़ गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचे लँडीग व टेकअप रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्टÑीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री यांनी दिली.

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज २८ विमानांची ये-जा असते़ गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचे लँडीग व टेकअप रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्टÑीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री यांनी दिली. शुक्रवारीही शिर्डीतून विमानसेवा रद्द ठेवण्यात आल्याने भाविकांचे हाल झाले़ सध्या शिर्डी विमानळावरून मुंबई, इंदोर, भोपाळ, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरातून दिवसभरात २८ विमानांचे टेकअप व लँडीग होत असते. गुरूवारी सकाळपासूनच खराब व ढगाळ वातावरणामुळे विमानांना उतरण्यासाठी संकेत मिळत नव्हते. स्पाईस जेट, इंडियन एअर लाईन्स, इंडिगो आदी विमान कंपन्यांनी आपल्या सर्व विमानांची शिडीर्तील उड्डाणे व टेकअप रद्द केली. काही विमाने विमानतळावरून चकरा मारून औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आली़ शुक्रवारी असेच खराब वातावरण राहिल्याने आजची विमानसेवाही विस्कळीत झाली़  दिवाळी सुटीनिमित्त देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात साईदर्शनासाठी येत आहेत.  नाईट लँडींग सुविधा नाहीरन-वे वरील व्हिजीबीलीटी वाढण्यासाठी काही दिवसांपूर्वी अधिक क्षमतेची अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात किंवा पावसाळ्यातही खराब हवामानाचा इतका फटका बसला नव्हता. पण सध्याच्या कमी ढगाळ वातावरणातही व्हिजीबीलीटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या अडचणी कमी होतील, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :saibabaसाईबाबाAirportविमानतळ