शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोठला येथे ट्रक अडवित वाहन चालकांना नगरमध्ये काळे फसले

By अण्णा नवथर | Updated: January 11, 2024 17:52 IST

वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या.

अण्णा नवथर, अहमदनगर: हिट ॲण्ड रल कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरू असून, आंदोलनकांनी गुरुवारी कोठला येथे ट्रक अडवित चालकांना काळे फसले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. हिट ॲण्ड रन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी अहमदनगर वाहन चालक संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. असे असताना नगर शहरातून गुरुवारी ट्रक जात असल्याचे संघटनेच्या लक्षात आले. वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या.

 तसेच आंदोलन सुरू असताना ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांचा चांगलाच समाचार घेतला. काहींना खाली उतरवून घेत चपलांचा हार घालून काळे फसवण्यात आले. त्यामुळे चौकात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरमम्यान तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधूकर साळवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरStrikeसंप