शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमधील काष्टी शिवारात विलासपूर एक्स्प्रेसवर दरोडयाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 09:20 IST

अहमदनगर :  दौंड मनमाड लोहमार्गावरील काष्टी रेल्वे स्थानकात थांबलेल्या पुणे-विलासपूर एक्स्प्रेसमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याकडील रोखरक्कम- सोने-दागिने ...

अहमदनगर :  दौंड मनमाड लोहमार्गावरील काष्टी रेल्वे स्थानकात थांबलेल्या पुणे-विलासपूर एक्स्प्रेसमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याकडील रोखरक्कम- सोने-दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांची मोठी लूट होता-होता टळली. ही घटना शुकवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-विलासपूर ही एक्स्प्रेस सिग्नल नसल्याने काष्टी रेल्वे स्टेशनवर थांबली असताना परिसरातील दरोडेखोर दरवाजे उघडून प्रवासी बोगीमध्ये घुसखोरी केली. यावेळी त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांमध्ये दहशत निर्माण केली आणि त्यांचे दागिने- रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. 

याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीनं श्रीगोंदा पोलिसांना संपर्क केला व घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली काष्टी रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले, मात्र सिग्नल मिळाल्याने एक्स्प्रेस स्टेशनपासून दोन किलोमीटर पुढे गेली. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमधील साखळी ओढली आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.