शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
6
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
7
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
8
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
10
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
11
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
12
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
13
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
14
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
15
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
16
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
17
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
18
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
19
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
20
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

डॉ.सुजय विखेही झाले कवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:16 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केंद्रिय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या पावलावर ठेवले आहे.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केंद्रिय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या पावलावर ठेवले आहे. डॉ.विखे यांनी शेवगावमधील सभेत कविता सादर करत उपस्थिंताची वाहवा मिळवली.नुकतीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्यामध्ये आठवले साहेबांनी कविता सादर केली. त्यावेळी प्रतिसाद पाहता मी सुध्दा कविता केली आहे. शेवगाव येथील सभेत त्यांनी कविता सादर केली. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या.जर तुम्ही निवडून दिले राष्ट्रवादीचे संग्राम जगतापतर तुमच्या डोक्याला होईल फार मोठा तापकारण त्यांनी नगरमध्ये केले आहेत मोठेमोठे प्रतापकशाला त्यांना मतदान टाकून स्वत:चा वाढून घेताय व्यापअरे लेकांनो  त्यांना थोडातरी तरू करू द्या पश्चातापडॉ. सुजय विखेला मतदान टाकून या जिल्ह्यातून करून टाकाा राष्ट्रवादीचा सुफडा साफ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019