शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

अकोले मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे  डॉ. किरण लहामटे यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 14:39 IST

अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण यामाजी लहामटे यांनी गुरुवारी पावणे बारा वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोले शहरातून फेरी काढून लहामटे यांनीही शक्तिप्रदर्शन केले.

अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण यामाजी लहामटे यांनी गुरुवारी पावणे बारा वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोले शहरातून फेरी काढून लहामटे यांनीही शक्तिप्रदर्शन केले.शिवनेरीहून शिवाई देवीचे गुरुवारी पहाटे दर्शन घेऊन लहामटे अकोले येथे आले. युवकांनी घोषणा देत शहरातून फेरी काढली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जावून निवणूक अधिकारी उदय किसवे यांचे कडे अर्ज  दाखल केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आदिवासींचे नेते अशोक भांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, काँगेस तालुकाध्यक्ष दादा पाटिल वाकचौरे आदी उपस्थित होते.अगस्ती विद्यालय समोरील लहामटे यांच्या कार्यालयात  कार्यकर्त्यांची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.