शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर गोल्ड पण प्रो-कबड्डीचे स्वप्न अधुरे : शिवछत्रपती पुरस्कारप्रास्त गौरव शेट्टीची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 18:12 IST

सद्यस्थितीत माझ्याकडे डझनभर गोल्ड पदके आहेत पण वजन जादा असल्यान प्रो- कब्बडी खेळण्याचे स्वप्न अधुरे आहे. त्यासाठी वजन कमी करत असून लवकर यश येईल असा आत्मविश्वास गौरव जयराम शेट्टी याने व्यक्त केला.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शेट्टी याने आपल्या भावना व्यक्त केल्या

बाळासाहेब काकडेगोदड महाराज क्रीडानगरीकर्जत : कबड्डीचा खेळ आमच्या परिवारात रुजलेला आहे. आई- वडील अन मला असे तीन शिवछत्रपती पुरस्कार घरात आहेत. मी २००६-२००७ ला भारतीय संघाकडून खेळलो त्यावेळी भारताला वर्ल्ड कप मिळाला. सद्यस्थितीत माझ्याकडे डझनभर गोल्ड पदके आहेत पण वजन जादा असल्यान प्रो- कब्बडी खेळण्याचे स्वप्न अधुरे आहे. त्यासाठी वजन कमी करत असून लवकर यश येईल असा आत्मविश्वास गौरव जयराम शेट्टी याने व्यक्त केला. कर्जत येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शेट्टी याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई शहराकडून खेळण्यासाठी गौरव कर्जतला आला आहे. त्यास शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असून एशियन गेम मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. वजन जादा असूनही चपळाईने खेळ करत असल्याने रसिकांचा तो आयडॉल बनला आहे. गौरव शेट्टीे म्हणाला, माझे वडील जयराम हे उत्कृष्ट कब्बडी खेळत होते. त्यांनाही शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तर आई छाया हिलाही कबड्डीतील भरीव कामगिरीबद्दल शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला आहे. मलाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. त्यामुळे एकाच घरात तीन शिवछत्रपती अवॉर्ड असलेला आमचा परिवार आहे. १९९८ पहिल्यांदा १४ वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळलो आई - वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवास सुरू आहे. माझे वजन १०० किलोच्या वर गेल्याने प्रो- कबड्डी खेळण्याची इच्छा अपुर्ण आहे. मी सहा महिन्यापासून वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहे. दहा किलो वजन कमी केले आहे. आणखी दहा किलो वजन कमी करून प्रो-कबड्डीत एन्ट्री करणार असल्याचा विश्वास शेट्टी याने व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतKabaddiकबड्डी