शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाने कमावलेली संपत्ती केली गावाला दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:25 IST

गावाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माधवबाबा शिंदे यांनी गावात मने जुळणारी वास्तु उभी करण्यासाठी स्वत:जवळील  १ लाख ३८ हजार रुपये दान केले.

यमन पुलाटे ।  बाभळेश्वर : वयाच्या पाचव्या वर्षी दुर्गापूरला आईसोबत आलेला मुलगा गावात रमला. गावात राहून ग्रामदैवत आनंदबाबाची सेवा करत मोठा झाला. गावाने मला खूप दिले. मी गावाला काय देऊ? हा विचार कायमच मनात असायचा. गावाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माधवबाबा शिंदे यांनी गावात मने जुळणारी वास्तु उभी करण्यासाठी स्वत:जवळील  १ लाख ३८ हजार रुपये दान केले. या दानातून गावात सांस्कृतिक भवन आणि भजन मंडप उभा राहणार आहे. आनंदबाबाजवळ तू रहा.  मंदिरात सेवा कर, असे सांगून माउली पाच वर्षाच्या मुलाला सोडून गेली. गावातील पुलाटे, मनकर, जाधव, रोकडे यांनी या मुलाला आधार दिला. आनंदबाबाचे भक्त चिमणबाबा आणि भक्तबाबा यांनी दिलेल्या प्रेमातून माधवबाबा घडत होते. मंदिरात सेवा करत माधवबाबा मोठे झाले.  चिमणबाबांने टेलरिंग शिकविले. जाधव परिवाराने गोदान केले. यातून उभ्या राहिलेल्या माधवबाबा यांनी बचत करत तब्बल १ लाख ३८ हजार रुपये जमवले. ती संपूर्ण रक्कम गावाला दान दिली. नुकतेच सरला बेटाचे मठाधिपती मंहत रामगिरी महाराज यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. बालपणापासून ज्या गावाने प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी दिली. माधवबाबा शिंदे यांनी १ लाख ३८ हजार  ही आपल्या आयुष्याची पुंजी संपूर्ण गावाला दान केली.  यातून भव्यदिव्य सभामंडप आणि कीर्तन मंडप उभा राहावा ही त्यांची अपेक्षा आहे.गावाने प्रेम दिले. या प्रेमातून मी उभा राहिलो. गावातील जाधव, पुलाटे  परिवारांनी दिलेल्या प्रेमामुळे मी  उभा राहिलो. चिमणबाबांनी शिकवलेले टेलरिंगचे काम आणि यातून आलेला पैसा मी गावासाठी दिला. आज  ख-या अर्थाने गावासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान मोठे आहे, असे माधवबाबा शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :rahaataराहाताLand Roverलँड रोव्हर