शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर विखेंनाही मंत्रिपद मिळेल!

By admin | Updated: August 24, 2016 00:45 IST

सात्रळ : राजकारणात काहीही घडते, नजिकच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आले तर त्यांना मंत्रिपद मिळेल,

सात्रळ : राजकारणात काहीही घडते, नजिकच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आले तर त्यांना मंत्रिपद मिळेल, असे सूतोवाच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी जाहीर सभेत केले़ त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या़सात्रळ परिसरात सोमवारी विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार कर्डिले यांच्या हस्ते झाला़ अध्यक्षस्थानी प्रगती ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष विजय कडू होते़ राजकारणात काळानुसार बदल होतो़ जे बदलत नाहीत त्यांची दुकानदारी बंद होते, अशी टीका माजी आ़ प्रसाद तनपुरे यांच्यावर केली़निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार कर्डिले यांनी दिली़ निळवंडेमुळे जिरायती भागाला दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले़ तनपुरे कारखाना चालू झाला पाहिजे, त्यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ विठ्ठलराव कडू, बाळकृष्ण चोरमुंगे, नारायण धनवट यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, मंदाताई डुके्र, वैशाली नान्नोर आदी उपस्थित होते़ सुत्रसंचालन अशोक भुसारी यांनी केले़ आभार मंगेश कडलग यांनी मानले़ (वार्ताहर)