श्रीगोंदा : येथील शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने दिवाळी सुटीत किल्ले बनवा. रांगोळी निंबध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. अभय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवी)
समीक्षा मारुती साळवे (प्रथम), श्लोक संभाजी अडागळे (द्वितीय), सौरव प्रकाश भापकर- गिरिजा विठ्ठल ढाणे (तृतीय), उत्तेजनार्थ :
पृथ्वीराज जालिंदर डांगे, चैतन्य ज्ञानेश्वर आजबे, निरंजन अजित रुही, नवनाथ गोरे, शर्वरी प्रशांत जाधव. मोठा गट- (इयत्ता सहावी ते दहावी) साईराज जालिंदर डांगे (प्रथम), यश लहानू पोटे, अजिंक्य मिलिंद पोटे (द्वितीय), श्रेयस हरिनाथ कणसे, तेजस दिगंबर भुजबळ, ओम सतीश भालेकर (तृतीय).
उत्तेजनार्थ- नाथा दत्तात्रय भालेकर, पुरुषोत्तम सुमित साठे. खुला गट- शुभम किसन साबळे. प्रास्ताविक शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सोमेश शिंदे आणि मारुती वागस्कर यांनी केले, तर डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी आभार मानले.