शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी न करताच दिव्यांग प्रमाणपत्र; शासनाच्या पोर्टलचाच केला गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 05:56 IST

हे बोर्ड स्वावलंबन पोर्टलवर त्या व्यक्तीची माहिती अपलोड करते. त्यानंतरच या पोर्टलवरून प्रमाणपत्र मिळते.

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात  तपासणी न करता शासनाच्या पोर्टलवरून परस्पर दिव्यांग प्रमाणपत्र काढली गेल्याबाबत नगरला गुन्हा दाखल झाला आहे. असा घोटाळा इतरही जिल्ह्यांत घडला असण्याची शक्यता आहे.

प्रमाणपत्र काढण्यासाठी सदर व्यक्तीची वैद्यकीय बोर्डासमोर तपासणी होते. हे बोर्ड स्वावलंबन पोर्टलवर त्या व्यक्तीची माहिती अपलोड करते. त्यानंतरच या पोर्टलवरून प्रमाणपत्र मिळते. या तपासण्यांचे सर्व दप्तर सदर रुग्णालयात जतन करावयाचे असते. नगर जिल्ह्यात सागर केकाण, प्रसाद बडे, सुदर्शन बडे व गणेश पाखरे या चार तरुणांची जिल्हा रुग्णालयात अशी तपासणी न होताच त्यांना रुग्णालयाच्या नावाने पोर्टलवरून प्रमाणपत्र मिळाली.

आरोग्य विभागाने दप्तर तपासावे : आयुक्त  

यासंदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांच्याशी गत महिन्यात ‘लोकमत’ने संपर्क केला असता तेव्हा ते म्हणाले होते, ‘सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांचे दप्तर रुग्णालयांमध्ये असायलाच हवे. हे दप्तर आहे का? याची पडताळणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. कारण प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी त्यांची आहे’. नगरच्या प्रकरणानंतर या रुग्णालयातील अशा सर्वंकष तपासणीबाबत नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक व नाशिकचे आरोग्य उपसंचालक मौन बाळगून आहेत. 

प्रमाणपत्रांबाबत संशयशासकीय नोकरी व बदलीसाठी अनेकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली आहेत. बऱ्याचदा शासकीय यंत्रणा प्रमाणपत्रांची शहानिशा शासनाच्या पोर्टलवरूनच करतात.