शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या विश्वासामुळेच राजकीय जीवनात दिशा; रोहित पवार यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:24 IST

अहमदनगर : कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा हव्या असतात. परंतु त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक    विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीने हा विकास साधलाच पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी शिक्षकदिनी व्यक्त केले. 

गुणवडी शिर्सुफळ मतदारसंघातून प्रारंभगुणवडी शिर्सुफळ या पुण्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातून राजकीय जीवनाची सुरूवात केली. सुरूवातीपासूनच शिक्षण या गोष्टींवर आत्मियतेने काम केले. मार्गदर्शक शरद पवार, स्व. अप्पासाहेब पवार, वडील राजेंद्र पवार व आई सुनंदा पवार यांच्या विचारातून शारदा शिक्षण संकुल उभा राहिले. त्यावेळी जि.प.तून शिक्षणासाठी दिलेले योगदान असो की आज कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रात होणारी क्रांती असो, जीवनातील शिक्षकांविना हे स्वप्न रुजवू शकलो नसतो.

निवृत्तीला आलेले शिक्षक टेक्नॉलॉजीचे चाहतेडिजीटल शाळा, स्मार्ट शाळा यांच्यासंदर्भात मी जेव्हा पाऊल टाकण्यास सुरूवात केली तेव्हा मला अनेकांनी असं सांगितलं की शिक्षक या गोष्टींना विरोध करतील. पण जेव्हा कामास सुरूवात केली तेव्हा सर्वप्रथम याच शिक्षकांनी मला विश्वास दिला. सहा महिन्यांनंतर निवृत्त होणारे शिक्षक देखील उत्सुकतेने टेक्नॉलॉजी शिकू लागले. मला वाटतं, कोणत्याही शिक्षकासाठी मुलांनी मी काय नवीन शिकवू हेच स्वप्न असतं आणि सर्व शिक्षक प्रामाणिकपणे हे काम करत असतात. एखाद्या शिक्षकाची अशी इच्छा नसतेही पण एखाद्या शिक्षकामुळे सर्व शिक्षकांना दोष देणं पूर्णपणे चुकीचे आहे. 

शैक्षणिक विकासाचे ध्येय ठेवावेदुसरीकडे शालेय जीवनात असणारे शिक्षक आजही माझ्या संपर्कात असतात. आपण अनेकदा पायाभूत विकासाच्या गप्पा मारताना लोकांना ऐकतो. पण पायाभूत विकासासाठी आवश्यक असणा-या अनेक गोष्टींपैकी विद्यार्थांचा शैक्षणिक विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर्वांनी, विशेषत: राजकारण्यांनी त्याचे गांभीर्य ओळखून त्यासाठी काम केले पाहिजे. शिक्षकदिनी हा संकल्प केला तर निश्चितच ती मोठी उपलब्धी ठरेल. 

शिक्षकांमुळेच ऊर्जाएक शिक्षक प्रामाणिक असतो म्हणूनच आपण आयुष्यभर प्रामाणिक राहू शकतो. शालेय जीवनापासून आजतागायत मिळालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षकांना मनापासून अभिवादन करतोच, पण सोबतच कोरोनाच्या आजच्या या संकटात न थकता, न थांबता मुलांसाठी कोणत्याही माध्यमातून शिक्षण पोहचवण्याची ऊर्जा घेवून लढणाºया प्रत्येक शिक्षकाचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.

तसा प्रत्येक दिवस आपणाला काहीतरी शिकवून जात असतो. थोडक्यात रोजचाच दिवस शिक्षक दिवस असतो. ज्यातून रोज एक धडा मिळतो.     - आमदार रोहित पवार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeachers Dayशिक्षक दिन