शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी पार्सल कंपनी काढली का?-अजित पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:49 IST

मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राशीन : मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.कर्जत-जामखेड मतदार संघातील महाआघाडीचे उमेद्वार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी राशीन येथील  जाहीर सभेत बोलत होते. उपसरपंच शंकर देशमुख अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, कर्जत-जामखेडकरांच्या विश्वासाला रोहित तडा जाऊ देणार नाही. सत्ताधा-यांकडून जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती झाली नाही. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वात जास्त बाजारभाव दिला. कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार. मुख्यमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.  यावेळी रोहित पवार, पांडुरंग मेरगळ, शिवकुमार सायकर, सचिन खरात, बापूसाहेब चव्हाण, राजेंद्र गुंड, कल्याण आखाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र फाळके, किशोर मासाळ, काकासाहेब तापकीर, पांडुरंग मेरगळ, हेमंत मोरे, विजय मोढळे, राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, शहाजी राजेभोसले, शाहुराजे भोसले, सुनील शेलार, नानासाहेब निकत, सचिन खरात, विमलताई आनारसे, श्रीहर्ष शेवाळे, अशोक सरकाळे, सुदाम निकत, माउली सायकर,अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019