शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वीरगाव येथे कालवा फोडून धुळवड साजरी; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:11 IST

वीरगाव (ता. अकोले) येथे शुक्रवारी अज्ञात लोकांनी आढळा धरणाचा उजवा कालवा फोडून ‘धुळवड’ साजरी केली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

गणोरे : वीरगाव (ता. अकोले) येथे शुक्रवारी अज्ञात लोकांनी आढळा धरणाचा उजवा कालवा फोडून ‘धुळवड’ साजरी केली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. हा संतापजनक प्रकार उशिराने शनिवारी सकाळी जलसंपदा विभागाच्या सिंचन यंत्रणेला समजला.कालव्याला मोठ्या प्रमाणात पडलेले भगदाड बुजविण्यासाठी जेसीबी यंत्राचा शोध व पाण्याच्या नुकसानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर विस्कळीत झालेले पाण्याचे आवर्तन दुपारी पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी गावक-यांनी बघ्यांची भूमिका पार पाडली. कालव्याच्या पाण्याने गावतळे व बंधारे तुडुंब भरले आहेत. गावक-यांच्या एका दृष्टीने हा आनंदाचा क्षण असल्याचे दिसून येत असले, तरी पाण्याचे मोठे नुकसान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक आहे. वीरगाव या एकाच ठिकाणी सातत्याने प्रत्येक आवर्तनात कालवा फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनीही अनेकदा गंभीर घटनांबद्दल डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याने कारवाईचा धाक उरला नसल्याचे दिसते आहे.अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या पाण्याचे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले आहे. उजव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ६८ क्यूसेकची असून, पूर्ण क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, येत्या २८ फेब्रुवारी रोजी रब्बी हंगामातील नियमानुसार आवर्तन चालू ठेवण्याचाच कालावधी संपला आहे. त्यानंतर १ मार्चपासून सुरू होणा-या उन्हाळी हंगामातही आवर्तन रब्बीच्या नावाने सलग सुरू राहणार असल्याची चिन्हे आहेत. धरणात सध्या सुमारे ५५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. लाभक्षेत्रात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले