शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र देवगडचा यावर्षीच्या पायी पालखी सोहळा रद्द; भास्करगिरी महाराजांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 15:17 IST

महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.

नेवासा : महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.दत्त मंदिर संस्थानने शुक्रवारी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखो भाविक पायी दिंडीने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. शेकडो वर्षाची ही परंपरा आहे. यावर्षी करोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने शासन प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्याचा विचार करता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी अनेक निर्बंध आलेले आहे. या परिस्थितीत अनेक पायी दिंडी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल झाल्यास कोरोनाचा वेगवान प्रसार होईल. त्याचा गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागेल. यामुळे सामाजिक व सार्वजनिक प्रश्न उपस्थित होईल. त्यादृष्टीने दिंडी सोहळ्यातील प्रमुख दिंडी चालकांनी आषाढ एकादशीच्या दिवशी अत्यल्प संख्येने पादुका बरोबर घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच भूमिकेतून श्री समर्थ किसनगीरी बाबा पायी पालखी सोहळा व्यवस्थापन समितीने यावर्षी दिंडी सोहळा स्थगित ठेवला आहे. परमपूज्य बाबांच्या पादुका खाजगी वाहनाने अल्प सहका-यांसह आषाढीला पंढरपूर येथे नेण्यात येतील. परंतु त्या पादुका पंढरीनाथाच्या दर्शनासाठी न जाता चंद्रभागेमध्ये पादुकास्नान करवून दिंडी सोहळा विसर्जित करून देवगडच्या भक्त निवासात पालखी तीन-चार दिवस थांबण्यात येईल. किंवा त्याचदिवशी पादुका पालखी देवगडला येतील, असा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे, असेही भास्करगिरी महाराज यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDatta Mandirदत्त मंदिरNevasaनेवासा