शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

येळपणेचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे ग्रामपंचायतीत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी एकत्रित कारभार करून गावचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे. ग्रामपंचायत ...

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे ग्रामपंचायतीत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी एकत्रित कारभार करून गावचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने नूतन १५ ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सतीश धावडे यांचे १२, तर राष्ट्रवादीच्या अनिल वीर गटाला ३ जागा मिळाल्या होत्या.

सतीश धावडे म्हणाले, येळपणे, पिसोरेकरांनी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी सत्ता परिवर्तन केले आहे. या भावना विचारात घेऊन पिण्याचे पाणी, शैक्षणिक सुविधा, तरुणांना रोजगार, रस्ते, आरोग्य आदी प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. यावेळी प्रशासक अशोक ढवळे, नवनाथ देवकर, वामनराव धावडे, सुरेश ढुस, पोपट ढुस, नामदेव पवार, राजेश सांगळे आदी उपस्थित होते.

फोटो : २३ येळपणे

येळपणे येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.