शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे दोन एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:52 IST

कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर  ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

कोरडगाव :  येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर  ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील सेवानिवत्त मेजर भानुदास केदार तसेच त्यांचा भाऊ विष्णू केदार यांच्या राहत्या घराजवळ  वीज वितरण कंपनीची मुख्य लाईन गेली आहे. सदर ठिकाणाहुन परिसरातील अनेक डीपींना वीज पुरवठा पाठविण्याची सुविधा आहे.

अनेक दिवसापासून या ठिकाणी तारा एकत्र येत होत्या. त्याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या होत्या. परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी दुपारी सदरच्या तारा एकमेकांना चिकटून विजेचे लोळ या ठिकाणच्या उसामध्ये पडल्याने सदरच्या उसाने पेट घेतला होता. यात सुमारे ५  लाखाचे नुकसान झाले आहे.  कुठलीही जिवीतहानी झाली नाही. वीज वितरण कंपनीच्या असिस्टंट इंजिनिअर प्रिया मुंढे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीfireआग