शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

डेंग्यूबाबत प्रबोधन

By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST

अहमदनगर : जिल्ह्यात पावसाळ्याचा कालावधी सुरू आहे. या काळात साथजन्य रोगाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात पावसाळ्याचा कालावधी सुरू आहे. या काळात साथजन्य रोगाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने डेंग्यू संदर्भात दोन लाख ५१ हजार विद्यार्थी आणि एक हजार ८० शिक्षकांचे प्रबोधन केले आहे. स्वच्छता, डास निर्मिती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी आरोग्य विभागाची बैठक झाली. पावसाळ्यात साथजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये. विशेष करून डेंग्यू पासून नागरिक आणि विद्यार्थ्यांचा बचाव करता यावा यासाठी १५ जून ते १५ जुलै दरम्यान ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या ८२२ माध्यमिक शाळांतील २ लाख ५१ हजार ६०१ विद्यार्थ्याचे आरोग्याबाबत प्रबोधन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सेस फं डातून २०१४-१५ चे प्राथमिक आरोग्य केंद्रांना श्वानदंश लस खरेदीसाठी २० लाख, सर्पदंश लससाठी १० लाख आणि साथरोग निवारणार्थ औषध खरेदीसाठी ५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. २०१३-१४ मध्ये अखर्चित राहिलेल्या निधीतून आदिवासी व बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे, साहित्य व साधन सामुग्री खरेदी २२ लाख ४५ हजार, बिगर आदिवासी क्षेत्रातील आरोग्य केंद्रात साहित्य खरेदीसाठी १० लाख ८६ हजार, मातृत्व अनुदान योजना (आदिवासी क्षेत्र) १२ लाख ४६ हजार रुपये, आदिवासी क्षेत्रातील आरोग्य केंद्रात औषधे खरेदीसाठी २१ लाख २९ हजार रुपये, आदिवासी क्षेत्रातील माता आणि चार वर्षे वय असणाऱ्या बालकांसाठी २९ लाख ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.बैठकीला सदस्य मंदा भोसले, स्वाती कानडे, आश्विनी भालदंड, सुनीता बनकर, भास्करराव खर्डे, चित्रा बर्डे, भगवान मुरूमकर, डॉ. पु. ना. गंडाळ, अतिरिक्त आरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)