शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

१० हजार रुपयांच्या लाचेची मागणी : पोलीस पाटलाविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:46 IST

अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

अहमदनगर : अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस पाटील शरद हरिषचंद्र खंडीझोड याच्याविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपींनी अटक केली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी पडताळणीची कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक किशोेर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावshirdiशिर्डी