शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

सारोळा कासार ते खडकी रस्ता दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:07 IST

नगर तालुक्यातील सारोळा कासार ते खडकी या राज्यमार्गा अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून निकृष्ठ कामामुळे २ किमी रस्त्यावरील डांबरच निघून गेले आहे.

केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार ते खडकी या राज्यमार्गा अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून निकृष्ठ कामामुळे २ किमी रस्त्यावरील डांबरच निघून गेले आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरूस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सारोळा कासार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.सारोळा कासार (ता. नगर) ग्रामस्थांनी याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेवून त्यांना हे निवेदन दिले. सारोळा कासार ते खडकी हा रस्ता सारोळा कासार, घोसपुरी, पारनेर तालूक्यातील अस्तगाव, रायतळे, वाळवणे या गावांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तसेच सुपा (ता. पारनेर) कडे जाण्याचा हा सोपा मार्ग असत्याने वाळकी, देऊळगाव सिद्धी, हिवरे झरे तसेच श्रीगोंदा तालूकयातील जवळची गावे या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठी आहे. या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. निकृष्ठ कामामुळे तर सारोळा कासार ते जुना सारोळा या २ किमी अंतरावरील डांबराचे अच्छादनच निघून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होवून अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आाला आहे. या निवेदनावर शिवाजी धामणे, संदिप धामणे, संभाजी कडूस, संदिप जाधव, राजाराम धामणे, गणेश धामणे, अशोक शिंगाडे, सुहास कदम, बाबु प्रजापती, विलास धामणे, रामदास वाव्हळ, सागर धामणे, नामदेव पाटील, भाऊसाहेब पाटील, राहूल कडूस, सुनिल कडूस, बाळासाहेब सासवडे, बाबासाहेब धामणे, पोपट काळे, नितीन साळवे, राहूल धामणे, मोहन काळे, एकनाथ धामणे, सोमनाथ झरेकर, अनिल कडूस, नामदेव काळे, सुनिल धामणे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर