शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:18 IST

राज्य परिवहन महामंडळाने ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. साईबाबांच्या समाधी मंदिरामुळे शिर्डी हे आंतरराष्टÑीय तीर्थस्थळ बनले आहे.

शिर्डी : राज्य परिवहन महामंडळाने ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.साईबाबांच्या समाधी मंदिरामुळे शिर्डी हे आंतरराष्टÑीय तीर्थस्थळ बनले आहे. साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांचा ओघ प्रचंड आहे. शहरात साई मंदिरानजीक अहमदनगर-मनमाड राज्यमार्गावर महामंडळाचे बसस्थानक आहे. एस.टी. बसेसच्या माध्यमातुन महाराष्टÑासह परराज्यातील हजारो साईभक्त दररोज ये-जा करतात. शिर्डीत मुंबई, नाशिक, औरंगाबाद, धुळे आदी शहरांमधून आरामदायी व वातानूकुलीत शिवशाही बसेस येतात. मात्र मुंबईनंतर दुसºया क्रमांकाच्या पुणे शहरातुन शिर्डीसाठी एकही शिवशाही बस सुरू नाही. पुण्याहून येणाºया साईभक्तांची संख्या मोठी असल्याने महामंडळास आर्थिक फायदा व साईभक्तांची सोयहोईल. म्हणून ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी