शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेने दोन चिमुरड्यांचा मृत्यू; आई-वडिलांसह बहिण अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:04 IST

अहमदनगर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला तर आई-वडिलांसह त्यांची एक लहान बहिणही अत्यवस्थ आहे. ही घटना ...

अहमदनगर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला तर आई-वडिलांसह त्यांची एक लहान बहिणही अत्यवस्थ आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली.गुहा येथील उ-हे वस्ती रस्त्यावर शौकत शेख हे कुटूंबासमवेत राहतात, गुरुवारी रात्री हे कुटूंब जेवण करुन झोपी गेले. मात्र, पहाटेच्यावेळी कुटुंबातील सर्वांना त्रास होऊ लागला़ त्यामुळे सर्वांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान शौकत शेख यांची बरीना शेख ही ३ वर्षांची मुलगी व दानिश शेख हा ४ वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला. शौकत शेख, त्यांची पत्नी हिना शेख व १ वर्षाची मुलगी मुरेना शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर