शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मळणी यंत्रात अडकुन विवाहीत तरूणीचा मृत्यु. चिखलठाण येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:26 IST

म्हैसगाव : मळणी यंत्रात अडकूण विवाहीत तरूणीचा मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी  घडली . गंभीर स्थितीत उपचार चालु असतानाच रात्री उशीरा तीचा मृत्य झाला .विजया वैभव काकडे (वय २४ वर्ष ) असे मृत पावलेल्या विवाहीत तरूणीचे नाव आहे.

म्हैसगाव : मळणी यंत्रात अडकूण विवाहीत तरूणीचा मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी  घडली . गंभीर स्थितीत उपचार चालु असतानाच रात्री उशीरा तीचा मृत्य झाला .विजया वैभव काकडे (वय २४ वर्ष ) असे मृत पावलेल्या विवाहीत तरूणीचे नाव आहे .

विजया काकडे ही आपल्या शेतातील बाजरीचे दाणे इतरांच्या मदतीने ट्रकरच्या साह्याने चालणाऱ्या मळणी यंत्राद्वारे काढत होती . चाळणीवर साचलेले काड काढण्यासाठी गेली असता डोक्याला बांधलेले फडके ट्रक्टर व मळणी यंत्राला जोडलेल्या शॉफ्ट मध्ये गुंडाळले गेल्याने ती ही  गती असलेल्या शाफ्ट कडे ओढुण त्यामध्ये अडकली.

 मशीनला असलेल्या वेगवान गती मुळे शॉफ्ट बरोबर तीही वेगवान गती ने फिरून जमीनीवर जोरदार पणे आदळली यामुळे डोक्याला गंभीर जखम होवुन  हात पायाला जोरदार मार लागला. अवस्थेत तिला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयामध्ये हलवले .त्या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार चालु असताना मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने व उपचाराला साथ न मिळाल्याने तीचा मृत्यु झाला . तीच्या मागे एक तीन वर्षाची व एक अकरा महीन्याची अशा दोन मुली आहे .

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर