शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:26 IST

शहरातील पुणे बसस्थानक परिसरात दीड महिन्यापूर्वी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी (दि़४) सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़

अहमदनगर : शहरातील पुणे बसस्थानक परिसरात दीड महिन्यापूर्वी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी (दि़४) सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ किरण उर्फ प्रेम उद्धव जगताप (वय १९रा़ बोहरीचाळ स्टेशन रोड, नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे़दीड महिन्यापूर्वी किरण याला पुण्याला जायचे होते़ यासाठी तो पुणे बसस्थानकाता आला होता़ तेथे किरकोळ कारणातून काही तरुणांनी त्याला जबर मारहाण केली़ या घटनेत किरण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती़ या घटनेनंतर किरण याला येथील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात किरणच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली होती़ किरण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मयत झाला़ किरणच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला़घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांनी या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक केली नाही़ त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची बदली करावी, अशी मागणी केली़शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला तेव्हा तेथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती़ यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आलाहोता़ मयत किरण याचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयातून मृतदेह औरंगाबाद येथे पाठविण्यात आला़या घटनेप्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीसामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर