शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मिरी शिवारात वाहनाच्या धडकेत हरिण मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:56 IST

मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील मिरी शिवारातील गालेवस्ती नजीक एका कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.

मिरी : मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील मिरी शिवारातील गालेवस्ती नजीक एका कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.मिरी-पांढरीपूल रस्त्यावर दुपारच्या भर उन्हात भरधाव वेगाने आलेल्या इन्होवा गाडीने रस्ता पार करीत असलेल्या एका हरिणाला जोरदार धडक दिल्यामुळे सदर हरणाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती रमेश घोरपडे व अक्षय गाले यांनी देताच वनपरिक्षेत्रपाल मेहबूब शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी मृत हरिणाचा मृतदेह पाथर्डी येथे रवाना केला.मिरी परिसरात हरिणांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून पूर्वी अस्तित्वात असलेल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने हरणाचे कळप असे भटकंती करीत आहेत. त्यामुळे अशा घटना येथे नेहमीच घडत असतात. त्यामुळे परिसरातील हरणांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी