शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना आढळले; निमगाव जाळी परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 17:25 IST

लोणी-संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्वी पोलीस मृत अर्भक टाकणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

आश्वी : लोणी-संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्वी पोलीस मृत अर्भक टाकणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.निमगावजाळी शिवारातील हारिबाबा मंदिरासमोरील उसाच्या शेतातून नुकतेच जन्मलेले मृत अवस्थेतील अर्भक तोंडात घेऊन काही कुत्रे फिरत असल्याचे रविवारी (दि.१६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आले.  यानंतर ग्रामस्थांनी या कुत्र्यांचा पाठलाग केला असता संपत खरात यांच्या शेतात अर्भक टाकून सर्व कुत्र्यांनी पळ काढला. यानंतर सदर अर्भक मृत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला दिली. यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तात्याराव वाघमारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत अर्भक ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुगणालयात दाखल केले होते. तपासाणीत हे पुरुष जातीचे अर्भक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले असावे. बेकायदेशीर गर्भपात करुन हे अर्भक येथे आणून टाकले असावे, अशी चर्चा नागरिकात सुरू होती. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरdogकुत्रा