शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:16 IST

आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़

नेवासा : आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़ या जयघोषाने गुरुवारी नेवासा नगरी दुमदुमली. माऊलीच्या आषाढी वद्य कामीका एकादशीनिमित्त आज पहाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते माऊलीच्या ‘पैस’ खांबास अभिषेक करण्यात आला.नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावली होती. शहरातील रस्ते भाविकांच्या गदीर्ने फुलून गेले होते. ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरापर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले़ दिवसभरात पाच लाखापर्यंत भाविकांची उपस्थिती येथे राहील,असे शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितले.श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी पंचगंगा सिडस व जयहरी परिवार, रवी तलवार मुस्लिम समाजबांधव, मारुतराव घुले पतसंस्था, मध्यमेश्वर पतसंस्थेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा