शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात तीन हजार किलो गोमांस जप्त : संगमनेर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:42 IST

गोवंश जनावरांची कत्तल होत असलेल्या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तीन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले.

संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल होत असलेल्या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तीन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवार व सोमवारी या दोन दिवसात करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.रविवारी रात्री दहाच्या सुमारास रहेमतनगर परिसरातील म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे करण्यात आलेल्या कारवाईत १२०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. यात पोलीस कॉँस्टेबल सागर दत्तात्रय धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतिक युनुस शेख (रा.भारतनगर, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मदिनानगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत १८०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. यात पोलीस कॉँस्टेबल गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहिर अन्वर कुरेशी (रा. मदिना नगर, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील रहेमतनगर व मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी छापे टाकले असता मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही कारवाईत एकूण तीन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक उंबरकर, सहायक फौजदार अण्णासाहेब वाघ, पोलीस हेडकॉँस्टेबल आयुब शेख, राजेंद्र डोंगरे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, आर.एम. सानप, चालक पोलीस नाईक सुरेश गोलवड, अजय आठरे, आशिष आरवडे, पोलीस कॉँस्टेबल सचिन उगले, सागर धुमाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस नाईक सानप व सहायक फौजदार वाघ तपास करीत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर