शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

वादळी पाऊस : संगमनेरात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:40 IST

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अचानक सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे काही लोकांच्या घरावरील छत उडून गेले .त्याचप्रमाणे विजेच्या तारा व खांब पडल्याने वीज प्रवाह खंडित राहिला. काही शेतकऱ्यांचे कांदे पाण्यात भिजले. या वादळी पावसामुळे दोघे जखमी झाले.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अचानक सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे काही लोकांच्या घरावरील छत उडून गेले .त्याचप्रमाणे विजेच्या तारा व खांब पडल्याने वीज प्रवाह खंडित राहिला. काही शेतकऱ्यांचे कांदे पाण्यात भिजले. या वादळी पावसामुळे दोघे जखमी झाले.काल दुपारी तीनच्या सुमारास प्रचंड वादळीवाºयासह व विजांच्या कडकडाटात वडगाव पान येथे पाऊस दाखल झाला. तळेगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांचे शेड उडून गेले. हाडकीचा ओढा ते कोकणगाव शिवहद्दीतील शेतकरी व लोकांचे प्रचंड नुकसान झाले. अलका गोरख थोरात, रावसाहेब भिकाजी थोरात, अनिल लक्ष्मण थोरात, पंडीत लक्ष्मण थोरात, भाऊसाहेब रामचंद्र थोरात यांचे घरावरील पत्र्याचे छत उडून गेले. घरातील संसारपयोगी वस्तू पाण्यात पाण्यात वाहून गेल्या.रत्नाबाई राजाराम थोरात यांचे अंगावर झाड पडल्याने त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे मारुती त्र्यंबक थोरात यांचे पायाला पत्रा उडून लागल्याने गंभीर इजा झाली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर