शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे अकोल्यात मृतावस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:59 IST

अकोले शहरातील शिवाजीनगर भागात एक महिला व तिचा जोडीदार मृतावस्थेत आढळले. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

अकोले : शहरातील शिवाजीनगर भागात एक महिला व तिचा जोडीदार मृतावस्थेत आढळले. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.अकोले तालुक्यातील रेडे येथील प्रकाश बंदावणे (वय ३२) व चित्रा रजपूत (वय २४) हे शहरातील शिवाजीनगर भागात प्रेमसंबंधातून एकत्र राहत होते. प्रकाश विवाहित होता. त्याला तीन मुले आहेत. तर संबंधित महिला घटस्फोटित होती. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती. गुरुवारी रात्री घरात लहान मुलगी रडत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे शेजा-यांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी प्रकाश व चित्रा हे दोघेही मृतवस्थेत आढळले. चित्रा हिचा गळा दाबून खून करून प्रकाश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलेच्या वडिलांनी मुलीचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांकडे तक्रार केली आहे.हा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आला. शुक्रवारी दुपारपर्यंत पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. शवविच्छेदन झाल्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले