शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे शैक्षणिक नुकसान पाहू शकत नव्हतो; पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 14:00 IST

कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या. परंतु यात मुलांचे अपरिमीत नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला आणि शाळा सुरु केली. आज कोरोनाकाळात शाळा सुरु होऊन १०० दिवस झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या. हिवरेबाजारची शाळाही बंद होती. परंतु यात मुलांचे अपरिमीत नुकसान होत होते. हे नुकसान आम्ही पाहू शकत नव्हतो. त्यामुळे हिवरेबाजारचे ग्रामस्थ, पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला आणि शाळा सुरु केली. आज कोरोनाकाळात शाळा सुरु होऊन १०० दिवस झाले आहेत. या निमित्ताने ‘शंभर दिवस शाळेचे’ हा उपक्रम राबविला आहे, असे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. 

कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरू होतील की नाही याची चिंता असतानाच आदर्शगाव हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले. त्याला सोमवारी (दि.२७) शंभर दिवस झाले आहेत. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पोपटराव पवार बोलत होते. शाळा सुरु असताना कोरोनाबाबत कशी काळजी घेतली, याबाबत पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनीही मत व्यक्त केले. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिल्याचे शिक्षकांनी सांगितले. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत दक्षता घेण्यात येत असल्याचे पालकांनी सांगितले. सर्व दक्षता घेत असल्यामुळे गावात सर्व सुरळीत सुरु आहे. शेजारील गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र, हिवरे बाजारमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही, असे सांगत पवार यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHiware Bazarहिवरेबाजार