शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दिलासादायक ! बुधवारचे 84 अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:13 IST

जिल्ह्यासाठी काहीशी दिलासादायक बातमी आली असून गेल्या चोवीस तासांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही.

अहमदनगर : जिल्ह्यासाठी काहीशी दिलासादायक बातमी आली असून गेल्या चोवीस तासांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. बुधवारी पाठवलेले सर्व 84 अहवाल आज निगेटिव्ह आले.

 अहमदनगरमध्ये एकूण 26  कोरोनाबाधित रुग्ण असून त्यातील एक बीड जिल्ह्यातील आहे. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला होता. दरम्यान अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे बुधवारी एकूण 84 स्राव नमुने पाठवले होते. त्यातील 23 अहवाल बुधवारी रात्री तर उर्वरित 61 अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी हे एक दिलासादायक चित्र असल्याची प्रतिक्रिया जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. दरम्यान गुरुवारी सकाळी पुन्हा 69 स्राव नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय