शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

CoronaVirus News: कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 11:13 IST

CoronaVirus News: कोरोना रुग्ण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

अहमदनगर: नगर शहरातील गुलमोहर रोडवरील सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने सदर रुग्णाला जबर मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर सुरभी हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत. सदर 32 वर्षीय रुग्ण हा पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी रात्री तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ही घटना निदर्शनास येताच हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या